Home धर्म-समाज बोदवड पंचायत समितीत लोकमान्य टिळक जयंती साजरी

बोदवड पंचायत समितीत लोकमान्य टिळक जयंती साजरी

0
42

बोदवड प्रतिनिधी | बोदवड पंचायत समितीतर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी करण्यात आली.

या प्रतिमेला पूजन सभापती किशोर भाऊ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले तसेच पंचायत समितीचे कक्ष अधिकारी झोपे साहेब बोंबले साहेब कृषी विभागाचे धांडे साहेब व पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound