धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील आवळाबाई शांताराम पाटील यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने ९ एप्रिल रोजी रात्री११:५० वाजता निधन झाले.
आवळाबाई पाटील यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली,जावाई, नातवंडे असा परिवार आहे. आज १० रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.