Home धर्म-समाज मीणा समाज संघटनेच्या राज्य सचिवपदी सुभाष डोभाळ

मीणा समाज संघटनेच्या राज्य सचिवपदी सुभाष डोभाळ

0
35


 

पाचोरा, प्रतिनिधी । अखिल भारतीय मीणा समाज महासभा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रमेश जोनवाळ यांच्या आदेशानुसार कार्यकारिणी गठीत करण्यात आली सुभाष डोभाळ यांची राज्य सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 

अखिल भारतीय मीणा समाज  महासभा सुभाष डोभाळ यांच्या  नेतृत्वाचा , अनुभव व मार्गदर्शनाचा सर्व जिल्ह्यातील गावा गावात शाखा सुरू करण्याकरिता योग्य उपयोग होईल.   त्यांच्या निवडीबद्दल संस्थापक  नाहरसिंग सत्तांवन, मोहरसिंग सलावद, प्रदेश अध्यक्ष रमेश जोनवाळ, विजयसिंग कायटे, राम उसारे, दिपक डोभाळ, गोकुळ चेडवाळ, गोपाल चन्नावत, कैलास टाटू यांनी अभिनंदन करुन सत्कार केला डोभाळ यांच्या निवडीबद्दल सर्वत्र समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे.

 


Protected Content

Play sound