Home Cities जळगाव म्हसावद येथे टायगर ग्रुपतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम

म्हसावद येथे टायगर ग्रुपतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम


म्हसावद, ता. जळगाव, प्रतिनिधी । टायगर ग्रुप अध्यक्ष पै.डॉ. तानाजी जाधव व पै.सागर कांबळे व खान्देश अध्यक्ष पै. ऋषकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिवेश पाटील यांनी पर्यावरणाचा विचार करून टायगर ग्रुपतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमावेळी टायगर ग्रुपचे, देवेंद्र मोरे, दुर्गेश चौधरी, भावेश पाटील, भूषण जावळे, तुषार मोरे, लोकेश सोनार, अजय पाटील, योगेश शिंपी, कुणाल हडप, कल्पेश सुतार, साहिल केदार, उमेश हटकर, कल्पेश आमले, विजय पाटील, गौरव शिंदे, कुणाल धुमाळ, शुभम घुले, रोहित जाधव दिवाकर महाजन, राजू मोरे, गौरव सोनवणे, शुभम माळी, आकाश महाजन, समाधान महाजन, सरफराज खाटीक, अफजल खाटीक आदी सदस्य उपस्थित होते.


Protected Content

Play sound