Home Cities जळगाव म्हसावद टायगर ग्रुपतर्फे अनाथ मुलांना अन्नदान वाटप

म्हसावद टायगर ग्रुपतर्फे अनाथ मुलांना अन्नदान वाटप

0
69


म्हसावद ता. जळगाव, प्रतिनिधी । पै. तानाजी जाधव, सागर कांबळे, ऋषिकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्फराज खाटीक यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे अनाथ मुलांना अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी टायगर ग्रुपचे दिवेश पाटील, देवेंद्र मोरे, दुर्गेश चौधरी, भावेश पाटील, भूषण जावळे, तुषार मोरे, अजय पाटील, योगेश शिंपी, कल्पेश सुतार, साहिल केदार, उमेश हटकर, कल्पेश आमले, विजय पाटील, गौरव शिंदे, कुणाल धुमाळ, महेश कुमावत, शुभम घुले, रोहित जाधव, राजू मोरे, कुणाल हडप, गौरव सोनवणे, शुभम माळी, आकाश महाजन, समाधान महाजन, अफजल खाटीक, कल्पेश पाटील, चेतन पाटील, ज्ञानेश्वर हटकर आदी सदस्य उपस्थित होते


Protected Content

Play sound