Home धर्म-समाज खामगावात बरसल्या पावसाच्या सरी वातावरण झाले गारेगार ! (व्हिडिओ)

खामगावात बरसल्या पावसाच्या सरी वातावरण झाले गारेगार ! (व्हिडिओ)

0
35


खामगाव, प्रतिनीधी । राज्यात तोकते चक्रीवादळाचा फटका बसला असताना आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सुमारे साडेचार वाजेपासून वेगाने वारे वाहत पावसांच्या सरींनी हजेरी लावली. 

अचानक आलेल्या पावसाने उन्हाने लाही लाही झालेल्या खामगावकर यांना दिलासा मिळाला. पावसाच्या सरीमुळे वातावरणात हलकासा गारवा निर्माण झाला असून वृत्त लिहेपर्यंत पाऊस बरसत होता व जोर वाढत आहे.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/125592122894473

 


Protected Content

Play sound