Home Cities मुक्ताईनगर खा. रक्षा खडसे यांच्या प्रचाराचे नारळ वाढवले

खा. रक्षा खडसे यांच्या प्रचाराचे नारळ वाढवले

0
60

WhatsApp Image 2019 04 04 at 7.07.10 PM

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येथे भाजपा-शिवसेना-रिपाई(आठवले गट), रासप, शिवसंग्राम महायुतीच्या अधिकृत उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचार नारळ वाहणे तसेच प्रचार कार्यालय उद्घाटन व जाहिर सभांचे आयोजन करण्यात आले होते.

 

याप्रसंगी  ना.चैनसुख संचेती, बुलढाणा जि.प.अध्यक्षा ना. उमा तायडे, ना. गुरुमुख जगवाणी, आ हरीभाऊ जावळे, आ. संजय सावकारे, जामनेर नगराध्यक्षा साधना महाजन, जि.प.उपाध्यक्ष तथा लोकसभा संयोजक नंदुभाऊ महाजन, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा संघटन सरचिटणीस सुनिल नेवे, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, रिपाई जिल्हा अध्यक्ष रमेश मकासरे, आंनद बाविस्कर, शिवसेना पदाधिकारी एकनाथ डवले आदींसह नगराध्यक्षा, पं.स.सभापती, जि .प. सदस्य, पं .स. सदस्य, नगरसेवक, महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound