Home क्राईम लॉकडाउन असूनही तलावात पोहणारे पोलिसांनी उचलले (व्हिडिओ)

लॉकडाउन असूनही तलावात पोहणारे पोलिसांनी उचलले (व्हिडिओ)


 

खामगाव :  प्रतिनिधी  ।  लॉकडाउन असूनही शहराजवळच्या जुनोना तलावात पोहायला गेलेल्या १८ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

 

सध्या करोणाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले तरीदेखील खामगाव येथील प्रसिद्ध जनुना तलाव येथे शहरातील काही नागरिकांनि   तलावात पोहण्याकरिता गर्दी केली होती या बाबत पोलीस विभागने दखल घेत  पोलिसांनी जनुणा तलाव येथे पोहचून 18  जणांना ताब्यात घेतले, यावेळी 24 बाईक, सायकल जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे. साथरोग नियंत्रण कायद्यातील  प्रतिबंधांच्या कलमानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते असे सांगण्यात आले.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4045975958803705

 


Protected Content

Play sound