Home क्राईम फैजपूर येथील सट्टा जुगारावर पोलीसांची कारवाई !

फैजपूर येथील सट्टा जुगारावर पोलीसांची कारवाई !

0
35

फैजपूर प्रतिनिधी ।  शहरात सट्टा सुरू असल्याचे लाईव्ह ट्रेंड न्यूजतर्फे दोन दिवसांपासून बातम्या प्रकाशित करण्यात येत असून या बातमीची दखल घेत फैजपूर पोलिसांनी आज शुक्रवारी सट्टा जुगारावर धाड टाकत एका आरोपीला ताब्यात घेत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमचंद लिलाधर कोलते असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 1200 रु रोख व सट्टा जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. सपोनी प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. मालवीया व मोरे यांनी ही कारवाई केली.


Protected Content

Play sound