Home Cities जळगाव वावडदा वि.का.सोसायटी चेअरमनपदी राठोड व व्हॉ.चेअरमनपदी पाटील यांची निवड

वावडदा वि.का.सोसायटी चेअरमनपदी राठोड व व्हॉ.चेअरमनपदी पाटील यांची निवड

0
45


वावडदा प्रतिनिधी :- आज ४ रोजी वि. का. सोसायटी चेअरमनपदी मिश्रीलाल प्रेमा राठोड तसेच व्हॉईस चेअरमनपदी रत्नाबाई मुकुंदा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल भोळे, रविंद्र कापडणे, प्रकाश पाटील, पोपट पाटील, सुधाकर येवले, पंडित पाटील, बबन दादा, कोमल पवार, विक्रम पवार, आप्पा राठोड, जयराम राठोड, भिका राजपूत, देवा जाधव, जालम राठोड, बद्री राठोड, धनराज पाटील, संभाजी पाटील, उत्तम पाटील, संजय पाटील, संतोष राठोड, उखा राठोड, गजानन राठोड आदी उपस्थितीत होते. यावेळी निवडणुक अधिकारी वासुदेव पाटील, सचिव संजय पाटील, शिपाई राजेद्र पाटील यांनी काम पाहिले आहे. 


Protected Content

Play sound