Home Cities जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
64


जळगाव प्रतिनिधी । भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसिलदार सुरेश थोरात, तहसिलदार पंकज लोखंडे, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound