Home राष्ट्रीय बिहारमध्ये सुरत-छपरा एक्सप्रेसचे 14 डबे रुळावरून घसरले

बिहारमध्ये सुरत-छपरा एक्सप्रेसचे 14 डबे रुळावरून घसरले


पाटणा (वृत्तसंस्था) बिहारच्या छपरा येथे रविवारी मोठा रेल्वे अपघात घडला आहे. छपरा आणि बलियाच्या मध्यभागी असताना सुरत-छपरा एक्सप्रेसचे 14 डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात किमान 4 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक मानली जात आहे.

 

पाटणा – बिहारमध्ये तापी-गंगा एक्स्प्रेसला अपघात झाला आहे. तापी गंगा एक्स्प्रेसचे१४ डबे छपराजवळील गौतम अस्थान येथे रुळावरून घसरले. वृत्तसंस्थेने जारी केलेल्या घटनास्थळाच्या छायाचित्रांमध्ये रेल्वे अपघातात रुळा सुद्धा उखडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound