Home Cities जळगाव सुशीलाबाई बोदडे यांचे निधन

सुशीलाबाई बोदडे यांचे निधन

0
20

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरातील रहिवासी सुशीलाबाई बाजीराव बोदडे यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले.

सुशीलाबाई बाजीराव बोदडे (वय ७२ ) यांचे आज सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या प्रकाश, संजय आणि मुकेश बोदडे यांच्या माताश्री होत. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी मेहरूणच्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


Protected Content

Play sound