Home Cities धरणगाव मोरेश्‍वर अत्तरदे अनंतात विलीन

मोरेश्‍वर अत्तरदे अनंतात विलीन

0
119


धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील साळवा येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी मोरेश्‍वर शंकर अत्तरदे यांचे आकस्मीक निधन झाले.

मोरेश्‍वर शंकर अत्तरदे (वय ६२) हे पशुवैद्यकीय अधिकारी पदावरून निवृत्त झाले होते. दिनांक २९ रोजी दुपारी त्यांचे आकस्मीक निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते कुशल कैलास चौधरी यांचे सासरे होत.


Protected Content

Play sound