Home Cities एरंडोल माजी सरपंच अशोक पाटील यांचे निधन

माजी सरपंच अशोक पाटील यांचे निधन

0
125


 

आडगाव, प्रतिनिधी । येथील माजी सरपंच दादासो अशोक साहेबराव पाटील( बबन दादा) यांचे दिर्घ आजाराने गुरुवार दि. १७ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वा. दुखःद निधन झाले.

कै. अशोक पाटील हे श्री. उत्तमराव माधवराव पाटील, सुधाकर तुकाराम पाटील यांचे पुतणे तसेच डॉ. सुदर्शन पाटील व स्वप्नील पाटील यांचे वडील तर दिलीप पाटील व निशिकांत पाटील यांचे भाऊ होत. त्यांची अंतयात्रा उद्या शुक्रवार दिनांक १८ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ठीक १० वाजता आडगाव ता.एरंडोल येथून निघेल निघणार आहे.


Protected Content

Play sound