Home धर्म-समाज खामगावात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे निदर्शने

खामगावात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे निदर्शने

0
34


खामगाव प्रतिनिधी । दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे शेती विधेयक रद्द करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्याकरिता केंद्रीय स्तरावर काम करणारी आॕल इंडिया इलेक्ट्रिसिटी एम्पलॉईज फेडरेशनने देशभर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार आज खामगाव विभागीय कार्यालय समोर कॉ शैलेश तायडे संयुक्त सचिव महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन कॉ गजानन देशमुख केंद्रीय कार्यकारणी सदस्य कॉ एन.वाय. देशमुख, सर्कल सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. तसेच याप्रसंगी खामगाव मधील सर्व वीज कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound