Home धर्म-समाज अयोध्येत पाच लाख ५१ हजार दिव्यांची रोषणाई

अयोध्येत पाच लाख ५१ हजार दिव्यांची रोषणाई


अयोध्या : वृत्तसंस्था । अयोध्या दिवाळीच्या निमित्ताने सजली आहे गुरुवारी रात्रीपासूनच रोषणाई पाहण्यास मिळते आहे शरयू नदी तीरासह संपूर्ण अयोध्या नगरीत उत्साहाचे वातावरण आहे पाच लाख ५१ हजार दिव्यांची रोषणाई आज अयोध्येत केली जाणार आहे

दिवाळी असल्याने अयोध्येत रामायणावर आधारित मूर्तींचं प्रदर्शनही भरलं आहे मूर्तींचं जे प्रदर्शन अयोध्येत भरलं आहे त्यातील प्रभू रामचंद्रांची धनुष्यधारी मूर्ती मारुतीराया लक्ष्मणासाठी संजीवनी घेऊन जातानाची प्रतिकृती दिव्यांनी साकारण्यात आली आहे


Protected Content

Play sound