जिल्ह्यात आज ८७८ कोरोना रूग्ण आढळले; रूग्णांची संख्या ४० हजार पार

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज आलेल्या कोराना अहवालात एकुण ८७८ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. आजच्या अहवालात जळगाव शहरासह, चोपडा, अमळनेर तालुक्यात पुन्हा रूग्ण संख्येत वाढत झाल्याचे दिसून येत आहे. आजच ७०७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात एकुण रूग्ण संख्या ४० हजार पार झाली आहे.

आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-१५०; जळगाव ग्रामीण-४९; भुसावळ-५१; अमळनेर-१२६; चोपडा-१२४; पाचोरा-३७; भडगाव-३५; धरणगाव-४८; यावल-१९; एरंडोल-३४, जामनेर-५६; रावेर-२२; पारोळा-३४; चाळीसगाव-२५; मुक्ताईनगर-१९, बोदवड-४० व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ९ असे एकुण ८७८ रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्हानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-८९६३; जळगाव ग्रामीण-२०९१; भुसावळ-२३६१; अमळनेर-३५६८; चोपडा-३३६२; पाचोरा-१६००; भडगाव-१५९३; धरणगाव-१७८५; यावल-१३०१; एरंडोल-२४४७, जामनेर-२८०५; रावेर-१७००; पारोळा-२०३०; चाळीसगाव-२५६६; मुक्ताईनगर-१०८४, बोदवड-६२१ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील २८८ असे एकुण ४० हजार १६५ रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ४० हजार १६५ इतकी झालेली आहे. यातील २९ हजार १६८ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ७०७ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १८ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा १००८ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ९ हजार ९८९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

Protected Content