जळगाव प्रतिनिधी । कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २७वा दीक्षांत समारंभ ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठात होणार असून यात ८३ स्नातकांना सुवर्णपदकाने गौरवले जाणार आहे.
विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास अमेरिकेच्या सॉल्ट लेक सीटी येथील डायरेक्टर ऑफ इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी होल्डिंग, एलएलसीचे डॉ. मुकुंद करंजीकर यांची उपस्थित लाभणार आहे. याप्रसंगी खालील गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देण्यात येणार आहे. यापैकी ५७ पदके मुलींनी पटकावली आहेत. तर धुळ्याच्या आकाश निळे या विद्यार्थ्याला तीन सुवर्णपदके मिळाली आहेत.
नेहा अग्रवाल (एमएस्सी, बायोकेमिस्ट्री, विद्यापीठ), मनीष हिवरे (एमएस्सी, विद्यापीठ), हर्षदा छाजेड (एमएस्सी, विद्यापीठ), श्रेया तनवाणी (एमएस्सी, धुळे), रुपाली पितृभक्त (एमएस्सी, बॉटनी, घोरगे कॉलेज, धुळे), शर्मिला खारकर (एमएस्सी, फिजिक्स, विद्यापीठ), प्रियंका वाईकर (एमएस्सी, फिजिक्स, विद्यापीठ), प्रियंका सोनवणे (बीएस्सी, फिजिक्स, केव्हिपीएस, शिरपूर महा., शिरपूर), गुंजन जावरे (एमसीए, विद्यापीठ), विकास देसाई (एमएस्सी इलेक्ट्रॉनिक्स, विद्यापीठ), प्रिया अमृतकर (एमएस्सी कॉम्प्युटर, झेड. बी. पाटील महा. धुळे), मौसुद देशमुख (एमएस्सी फिजिक्स, एसटीएसकेव्हीएस महा. शहादा), निसर्ग पवार (एमएस्सी, विद्यापीठ), स्नेहल भारंबे (एमएस्सी गणित, नाहाटा कॉलेज, भुसावळ), राहूल चौधरी (एमएस्सी, विद्यापीठ), हर्षदा चव्हाण (एमएस्सी, ऑरगॅनिक केमिस्ट्री, विद्यापीठ), भरत जाधव (एमएस्सी, केमिस्ट्री, धुळे), राहिनी पाटील (एमएस्सी, बायोटेक्नॉलॉजी, विद्यापीठ), हर्षदा भदाणे (एमएस्सी, मायक्रोबायोलॉजी, प्रताप कॉलेज, अमळनेर), इम्रान शेख (बीएस्सी, केमिस्ट्री, जामनेर महाविद्यालय), पूजा चावडा (बीएस्सी, केमिस्ट्री, आरपीएफ वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय, अक्कलकुवा), वैशाली मराठे (बीएस्सी, झुऑलजी, पाटील महाविद्यालय, नंदुरबार), चारु लुल्ला (बीएस्सी, बॉटनी, झेड. बी. पाटील, महा. धुळे), निकीता पाटील (बीएस्सी, मायक्रोबायोलॉजी, पाटील महाविद्यालय, शहादा), भाग्यश्री सैंदाणे (बीएस्सी, बायोटेक्नॉलॉजी, धुळे), अनामिका पात्रा(बीएस्सी, बायोकेमिस्ट्री, मू. जे. महा. जळगाव), ऐश्वर्या निकम (बीएस्सी, कॉम्प्यूटर सायन्स, आर. सी. पटेल महा. शिरपूर), विशाखा महाजन (बीएसस्सी, मॅथेमॅटिक्स, डी. एन. कॉलेज, फैजपूर), भावना महाजन (बीएसस्सी, स्टॅस्टिस्टिक्स, प्रताप कॉलेज, अमळनेर), सागर साळवे (बीएसस्सी, जिओग्रॉफी, धुळे), रावसाहेब राठोड (बीएसस्सी, जिओग्रॉफी, आर. सी. पटेल महा. शिरपूर), रुपाली शिंदे (एम. फार्मसी, धुळे), रामेश्वरी गीरासे (एम. फार्मसी, पटेल महा. शिरपूर), शुभम जैन (बी. फार्मसी), पायल जैन (बी. फार्मसी, पटेल महा. शिरपूर), आकाश वर्मा (बीटेक विद्यापीठ), स्नेहल तळेले (बीटेक, ऑइल, फॅट्स अॅण्ड व्हॅक्सेस, विद्यापीठ), अजय कोळी (बी. टेक. फुड्स, विद्यापीठ), अमोल पाटील (बी. टेक. प्लास्टिक, विद्यापीठ), सारंग येवले (बीटेक पेंट, विद्यापीठ), मनाली बडगुजर (बीटेक कॉम्प्युटर, शिरपूर), भावना देवरे (बीटेक इलेक्ट्रॉनिक्स, देवरे कॉलेज, धुळे), विरेंद्र पाटील (बीटेक बायोटेक्नॉलॉजी, एसएसबीटी जळगाव), महेश्वर जाधव (बीटेक, एसएसबीटी महा. जळगाव), दुर्गेश पाटील (बीटेक सिव्हील, शहादा), दिव्यानी सोनवणे (बीई इ अॅण्ड टीसी, शिरपूर), प्रतिक लंगोटी (बीई मॅकेनिकल, पटेल महा. शिरपूर), शुभम पाटील (बीई ऑटोमोबाइल, देवकर महा. जळगाव), श्वेता कुनांगो (बीई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, गोदावरी महा. जळगाव), सौरभ पाटील (बीई इलेक्ट्रिकल, गोदावरी महा. जळगाव), निधी कोठारी (एमबीए, आयएमआर, जळगाव), माधुरी पाटील (एमबीए फायनान्स, विद्यापीठ), अंकिता कोठारी (एम कॉम, प्रताप महा. अमळनेर), अश्विनी बारी (एमकॉम, मू. जे. महा. जळगाव), प्रित सोनी (बी. कॉम., झेड. बी. पाटील, धुळे), ट्विंकल जैन (बी. कॉम., पालेशा महा. धुळे), चेतना अहिरराव (एमए हिन्दी, मू. जे.), निकीता ब्राह्मणकर (एमए संस्कृत, मू. जे. महा.), वैशाली वाकडे (एमए सायकॉलॉजी, मू. जे.), स्नेहल कासार (एमए अर्थशास्त्र, बेंडाळे महिला महा. जळगाव), नितीन वळवी (एमए इतिहास, व्हिडब्ल्यूएस कॉलेज, धुळे), पूनम पाटील (बीए, मारवड महा.), ममताबाई जमादार (बीए मराठी, थाळनेर महा.), खानम सायमा (बीए उर्दू, यावल महा.), गोपाल तन्वर (बीए अर्थशास्त्र, मू. जे.), प्रतिक्षा सोनवणे (बीए संस्कृत, धुळे), राधिका शर्मा (बी. कॉम., बेंडाळे महिला महा. जळगाव), मयूरी पाटील (एमए इंग्लिश, नूतन मराठा. जळगाव), इम्रान शेख (एमए इंग्लिश, नाहाटा महा. भुसावळ), राहुल वसावे (एमए मराठी, मू. जे. महा. जळगाव), रुपाली कुंवर (एमए मराठी, शिरपूर महाविद्यालय), ममता पाटील (बीए भूगोल, बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव), हर्षदा बेलदार (बीए इंग्लिश, पंकज महा. चोपडा), अर्चना माळी व पूजा सुरळकर (एलएलएम, मणियार विधी महा. जळगाव), मेघा दज्जुका (एलएलबी, मणियार महा.), आकाश निळे (एलएलबी, आंबेडकर मेमोरियल कॉलेज, धुळे), सोनल अग्रवाल (बीए एलएलबी, धुळे), परमेश्वर ताठे (एमए एमसीजे, मू. जे. महा.), संघरत्न दामोदरे (एमए, विद्यापीठ), विश्वास साळुंखे (एमए, विद्यापीठ), सोमवेल वळवी (एमएड, नवापूर महाविद्यालय), मोनाली बोरगावकर (बीएड्, शिरपूर महा.).