जिल्ह्यात आज ७४३ कोरोना रूग्ण आढळले; जळगावात संसर्ग वाढला

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज आलेल्या कोराना अहवालात एकुण ७४३ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. आजच्या अहवालात जळगाव शहरासह चाळीसगाव, चोपडा आणि जामनेर तालुक्यात पुन्हा रूग्ण संख्येत वाढत झाल्याचे दिसून येत आहे. आजच ७२३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-२००; जळगाव ग्रामीण-२५; भुसावळ-४३; अमळनेर-५६; चोपडा-६५; पाचोरा-४; भडगाव-४६; धरणगाव-२३; यावल-१४; एरंडोल-४७, जामनेर-६१; रावेर-२७; पारोळा-३४; चाळीसगाव-६६; मुक्ताईनगर-१८, बोदवड-०९ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ७ असे एकुण ७४३ रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्हानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-९१६३ जळगाव ग्रामीण-२११६; भुसावळ-२४०४; अमळनेर-३६२४; चोपडा-३४२७; पाचोरा-१६०४; भडगाव-१६३९; धरणगाव-१८०८; यावल-१३१५; एरंडोल-२४९४, जामनेर-२८६६; रावेर-१७२७; पारोळा-२०६४; चाळीसगाव-२६३२; मुक्ताईनगर-११००, बोदवड-६३० व दुसर्‍या जिल्ह्यांमधील २९५ असे एकुण ४० हजार ९०८ रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ४० हजार ९०८ इतकी झालेली आहे. यातील २९ हजार ८९१ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ७२३ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १९ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा १०२७ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ९ हजार ९९० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!