जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालातून जिल्ह्यातून आज ८०९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आजच ६११ रूग्ण नव्याने आढळले आहे. यात जळगाव शहरासह भुसावळ, चोपडा आणि पारोळा तालुक्यात रूग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-१४४, जळगाव ग्रामीण-२१; भुसावळ-९५; अमळनेर-३७; चोपडा-५८; पाचोरा-१६; भडगाव-१५; धरणगाव-३३; यावल-१८; एरंडोल-२२, जामनेर-३३; रावेर-६; पारोळा-६०; चाळीसगाव-२३; मुक्ताईनगर-१२, बोदवड-११ व दुसर्या जिल्ह्यांमधील ७ असे एकुण ६११ रूग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर- १००६९, जळगाव ग्रामीण-२२७४; भुसावळ-२८२७; अमळनेर-३९१८; चोपडा-३७८३; पाचोरा-१७३०; भडगाव-१७१७; धरणगाव-२००६; यावल-१४८५; एरंडोल-२६५५, जामनेर-३१५०; रावेर-१८६०; पारोळा-२३५५; चाळीसगाव-२९१०; मुक्ताईनगर-१२१४, बोदवड-७२६ व दुसर्या जिल्ह्यांमधील ३४५ असे एकुण ४४ हजार ९८३ रूग्ण आढळून आले आहेत.
आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ४४ हजार ९८३ इतकी झालेली आहे. यातील ३४ हजार ३७५ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ८०९ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ११ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा ११२५ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ९ हजार ४८३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews