Home Cities पाचोरा भातखंडे खुर्द येथे ५० कोरोना रॅपीड टेस्ट

भातखंडे खुर्द येथे ५० कोरोना रॅपीड टेस्ट


पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील भातखंडे खुर्द येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० जणांची कोरोना रॅपीड टेस्ट करण्यात आली. यात सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहे.

यावेळी सरपंच दिनेश पाटील, ग्रामसेवक नितीन बोरसे यांनी जास्तीजास्त नागरिकांनी टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन भातखंडे ग्रामपंचायतच्या वतीने केले आहे. टेस्ट करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मनोज पाटील, डॉ.गुरूदास पाटील, आरोग्य सेविका मंगला गढरी, आशासेविका पुष्पलता कुमावत यांनी परीश्रम घेतले.

 


Protected Content

Play sound