जिल्ह्यात आज ४६ बाधित रूग्ण आढळले; ४५ रूग्ण झाले बरे

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून ४६ रूग्ण आढळून आले आहे. तर ४५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आज बोदवड तालुक्यातील बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 

आजची आकडेवारी 

जळगाव शहर-८, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-९, अमळनेर-३, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-१, एरंडोल-१, जामनेर-०, रावेर-०, पारोळा -०, चाळीसगाव-२०, मुक्ताईनगर-१, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ४६ बाधित रूग्ण आढळून आले आहे

आजच्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण ५७ हजार १२७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५५ हजार ४२४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३४४ बाधित रूग्ण विविध कोवीड सेंटरला उपचार घेत आहे. आज बोदवड तालुक्यातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यू संख्या १ हजार ३५९ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

 

Protected Content