बुलढाणा प्रतिनिधी । जिल्ह्यात इयत्ता 12 वी साठी मार्च 2021 मध्ये परीक्षेसाठी 30 हजार 997 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 17 हजार 138 मुले तर 13 हजार 859 मुली होत्या. ही सर्व विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी पुर्नपरीक्षार्थीसह 17 हजार 26 मुले व 13 हजार 811 मुली असे एकूण 30 हजार 837 विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. मुलांची उत्तीर्ण झाल्याची सरासरी ही 99.34 टक्के व मुलींची सरासरी ही 99.65 टक्के आहे. जिल्ह्याची एकूण टक्केवारी 99.87 टक्के आहे.
तालुकानिहाय नोंदणी झालेले विद्यार्थी, परीक्षेस बसलेले विद्यार्थी, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व टक्केवारी पुढीलप्रमाणे : बुलडाणा : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 2280, मुली 1737 एकूण 4017, परीक्षेस बसलेले मुले 2280, मुली 1737, एकूण 4017, उत्तीर्ण झालेले मुले 2256, मुली 1734, एकूण 3990, टक्केवारी 99.32 टक्के. चिखली : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 2256, मुली 1581 एकूण 3837, परीक्षेस बसलेले मुले 2256, मुली 1581, एकूण 3837, उत्तीर्ण झालेले मुले 2242, मुली 1574, एकूण 3816, टक्केवारी 99.45 टक्के. दे. राजा : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 712, मुली 594 एकूण 1306, परीक्षेस बसलेले मुले 712, मुली 594, एकूण 1306, उत्तीर्ण झालेले मुले 710, मुली 593, एकूण 1303, टक्केवारी 99.77 टक्के. सिं.राजा : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1800, मुली 1184, एकूण 2984, परीक्षेस बसलेले मुले 1800, मुली 1184, एकूण 2984, उत्तीर्ण झालेले मुले 1781, मुली 1170, एकूण 2951, टक्केवारी 98.89 टक्के. लोणार: नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1035, मुली 769 एकूण 1804, परीक्षेस बसलेले मुले 1035, मुली 769, एकूण 1804, उत्तीर्ण झालेले मुले 1031, मुली 764, एकूण 1795, टक्केवारी 99.50 टक्के. मेहकर : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1462, मुली 1227 एकूण 2689, परीक्षेस बसलेले मुले 1462, मुली 1227, एकूण 2689, उत्तीर्ण झालेले मुले 1455, मुली 1225, एकूण 2680, टक्केवारी 99.50 टक्के. खामगांव : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1791, मुली 1733, एकूण 3524, परीक्षेस बसलेले मुले 1791, मुली 1733, एकूण 3524, उत्तीर्ण झालेले मुले 1782, मुली 1728, एकूण 3510, टक्केवारी 99.53 टक्के. शेगांव : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 829, मुली 901 एकूण 1730, परीक्षेस बसलेले मुले 829, मुली 901, एकूण 1730, उत्तीर्ण झालेले मुले 822, मुली 900, एकूण 1722, टक्केवारी 99.53 टक्के. संग्रामपूर : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 674, मुली 622, एकूण 1296, परीक्षेस बसलेले मुले 674, मुली 622, एकूण 1296, उत्तीर्ण झालेले मुले 670, मुली 619, एकूण 1289, टक्केवारी 99.45 टक्के. जळगांव जामोद : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 830, मुली 797 एकूण 1627, परीक्षेस बसलेले मुले 830, मुली 797, एकूण 1627, उत्तीर्ण झालेले मुले 825, मुली 797, एकूण 1622, टक्केवारी 99.69 टक्के. नांदुरा : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 732, मुली 860 एकूण 1592, परीक्षेस बसलेले मुले 732, मुली 860, एकूण 1592, उत्तीर्ण झालेले मुले 728, मुली 859, एकूण 1587, टक्केवारी 99.68 टक्के. मलकापूर : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1221, मुली 1069 एकूण 2290, परीक्षेस बसलेले मुले 1221, मुली 1069, एकूण 2290, उत्तीर्ण झालेले मुले 1215, मुली 1069, एकूण 2284, टक्केवारी 99.73 टक्के.
मोताळा :- नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 876, मुली 623 एकूण 1499, परीक्षेस बसलेले मुले 876, मुली 623, एकूण 1499, उत्तीर्ण झालेले मुले 869, मुली 618, एकूण 1487, टक्केवारी 99.19 टक्के. अशाप्रकारे एकूण नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 16498, मुली 13697 एकूण 30195, परीक्षेस बसलेले मुले 16498, मुली 13697, एकूण 30195, उत्तीर्ण झालेले मुले 16386, मुली 13650, एकूण 30036, टक्केवारी मुले 99.32, मुली 99.65 एकूण 99.74 टक्के.
पुर्नपरीक्षार्थीमध्ये जिल्ह्यात नोंदणी झालेले एकूण मुले 640, मुली 162 एकूण 802 विद्यार्थी होते. त्यापैकी परीक्षेस बसलेले मुले 640, मुली 162 एकूण 802 होते. यामधून उत्तीर्ण झालेले मुले 640, मुली 161 असे एकूण 801 आहेत. त्यांची टक्केवारी मुले 100, मुली 99.38 असे एकूण 99.87 टक्के आहे.