Home Cities जळगाव १९६२ हेल्पलाईनचा यशस्वी टप्पा; पशुपालकांसाठी ‘लाईफलाईन’ ठरलेली सेवा

१९६२ हेल्पलाईनचा यशस्वी टप्पा; पशुपालकांसाठी ‘लाईफलाईन’ ठरलेली सेवा

0
125


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या पशुधनाच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेली १९६२ हेल्पलाईन सेवा आता पशुपालकांसाठी खऱ्या अर्थाने ‘लाईफलाईन’ ठरत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मोबाईल वेटरनरी क्लिनिकच्या समन्वयातून ही सेवा प्रभावीपणे कार्यरत असून, गेल्या वर्षभरात हजारो जनावरांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले आहे.

 


Protected Content

Play sound