जळगाव (प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या 154 उमेदवारीपैकी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या आजच्या दिवशी जिल्ह्यातील 54 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार मतदार संघासाठी एकूण 100 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. अशी माहिती निवडणूक शाखेमार्फत प्राप्त झाली आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवारांची संख्या
(कंसात माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या)
चोपडा-8 (10), रावेर-10 (4), भुसावळ-12 (9), जळगाव शहर-13 (8), जळगाव ग्रामीण-11 (4), अमळनेर-7 (4), एरंडोल-8, (0), चाळीसगाव-8 (5), पाचोरा-7 (0), जामनेर-9 (5), मुक्ताईनगर-7 (5) याप्रमाणे आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक लढविणारे उमेदवार, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे –
चोपडा विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा तपशिल
अ.क्र. उमेदवाराचे नांव पक्षाचे नांव निवडणूक चिन्ह
1) जगदिशचंद्र रमेश वळवी : नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी: घड्याळ
2) ॲड. याकुब साहेबु तडवी : बहुजन समाज पार्टी : हत्ती
3) लताबाई चंद्रकांत सोनवणे : शिवसेना : धनुष्यबाण
4) ईश्वरलाल सुरेश कोळी : (उर्फ निलेश सुरेश कोळी) अपक्ष : प्रेशर कुकर
5) डॉ.चंद्रकांत जामसिंग बारेला : अपक्ष : शिट्टी
6) दगडु फत्तु तडवी :अपक्ष : कपबशी
7) प्रभाकर (आप्पा) गोटू सोनवणे : अपक्ष : बॅट
8) माधुरी किशोर पाटील अपक्ष रोडरोलर
11-रावेर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा तपशिल
1) हरी माधव जावळे : भारतीय जनता पार्टी : कमळ
2) चौधरी शिरीष मधुकरराव : भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस : हात
3) संतोष मधुकर ढिवरे : बहुजन समाज पार्टी : हत्ती
4) विवेक देविदास ठाकरे (उर्फ बापू देविदास धोबी ) : एआयएमआयएम : पतंग
5) हाजी सय्यद मुस्ताक सय्यद कमरुद्दिन : वंचित बहुजन आघाडी : गॅस सिलेंडर
6) डी डी वाणी (फोटोग्राफर) : अपक्ष : कॅमेरा
7) संजय हमीद तडवी : अपक्ष : हेलिकॅप्टर
8) गयासोद्दीन सदरोद्दीन काझी : अपक्ष :कपाट
9) अनिल छबिलदास चौधरी : अपक्ष : दुरदर्शन
10) राजाराम माधव सोनार : अपक्ष : अंगठी
12-भुसावळ विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा तपशिल
1) जगन देवराम सोनवणे : नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी : घड्याळ
2) निलेश अमृत सुरळकर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना : रेल्वे इंजिन
3) राकेश साहेबराव वाकडे : बहुजन समाज पार्टी : हत्ती
4) संजय वामन सावकारे : भारतीय जनता पार्टी : कमळ
5) अजय जिवराम इंगळे : बहुजन मुक्ती पार्टी : खाट
6) कैलाश गोपाळ घुले : इंडियन युनियन मुस्लीम लिग : कप आणि बशी
7) सुनिल दादा सुरवाडे : वंचित बहुजन आघाडी : गॅस सिलेंडर
8) गिता प्रशांत खाचणे : अपक्ष : हेलिकॉप्टर
9) निलेश राजु देवघाटोळे : अपक्ष : फुटबॉल
10) डॉ. मधु राजेश मानवतकर : अपक्ष : स्टेथोस्कोप
11) यमुना दगडु रोटे : अपक्ष : ऑटोरिक्शा
12) सतिष भिका घुले : अपक्ष : दुरदर्शन
13-जळगांव शहर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा तपशिल
1) अभिषेक शांताराम पाटील : नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी : घड्याळ
2) अशोक श्रीधर शिंपी : बहुजन समाज पार्टी : हत्ती
3) ॲङ जमील अब्दुल रौफ देशपांडे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना : रेल्वे इंजिन
4) सुरेश दामू भोळे (राजूमामा) : भारतीय जनता पार्टी : कमळ
5) वंदना प्रभाकर पाटील : महाराष्ट्र क्रांती सेना : हिरा
6) शफी अ. नबी शेख : वंचित बहुजन आघाडी : गॅस सिलेंडर
7) सुरवाडे गौरव दामोदर : बहुजन मुक्ती पार्टी : खाट
8) अनिल पितांबर वाघ (सर) उर्फ प्रविण मामा : अपक्ष : लॅपटॉप
9) प्रा.डॉ.आशिष एस. जाधव (हॅप्पी मीरर) : अपक्ष : कपाट
10) गोकुळ रमेश चव्हाण : अपक्ष : बासरी
11) माया बुधा अहिरे : अपक्ष : हेलिकॉप्टर
12) ललीत (बंटी) गौरीशंकर शर्मा : अपक्ष : फलंदाज
13) शिवराम मगर पाटील : अपक्ष : सि.सि.टि.व्ही. कॅमेरा़
14-जळगांव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा तपशिल
1) गुलाबराव रघुनाथ पाटील : शिवसेना : धनुष्यबाण
2) पुष्पा ज्ञानेश्वर महाजन : नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी : घड्याळ
3) संजय पन्नालाल बाविस्कर (कोळी) : बहुजन समाज पार्टी : हत्ती
4) दिलीप राजाराम पाटील (कडगांवकर) : भारतीय शेतकरी कामगार पक्ष : खटारा
5) मुकुंदा आनंदा रोटे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना : रेल्वे इंजिन
6) अत्तरदे चंद्रशेखर प्रकाश : अपक्ष :ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी
7) देशमुख जितेंद्र बाबुराव (रवी भाऊ) : अपक्ष : शिट्टी
8) प्रदिप भिमराव मोतीराया : अपक्ष : ऑटो रिक्शा
9) लक्ष्मण गंगाराम पाटील (लकी टेलर) : अपक्ष : फुटबॉल
10) सोनवणे ईश्वर उत्तम : अपक्ष : बॅट
11) संभाजी कडू कोळी : अपक्ष : कप आणि बशी
15-अमळनेर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा तपशिल
अ.क्र. उमेदवाराचे नांव पक्षाचे नांव निवडणूक चिन्ह
1) अनिल भाईदास पाटील : नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी : घड्याळ
2) अंकलेश मच्छिंद्र पाटील : महाराष्ट्र नवनिर्माण सेना : रेल्वे इंजिन
3) रामकृष्ण विजय बनसोडे (भैय्यासाहेब) : बहुजन समाज पार्टी : हत्ती
4) शिरीषदादा हिरालाल चौधरी : भारतीय जनता पार्टी : कमळ
5) श्रावण धर्मा वंजारी : वंचित बहुजन आघाडी : गॅस सिलेंडर
6) अनिल (दाजी) भाईदास पाटील : अपक्ष : कॅमेरा बोर्ड
7) संदिप युवराज पाटील : अपक्ष : शिट्टी
16-एरंडोल विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा तपशिल
1) पाटील चिमणराव रुपचंद : शिवसेना : धनुष्यबाण
2) अण्णासाहेब डॉ. सतिश भास्करराव पाटील : नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी : घड्याळ
3) संजय लक्ष्मण लोखंडे : बहुजन समाज पार्टी : हत्ती
4) गौतम मधुकर पवार : वंचित बहुजन आघाडी : गॅस सिलेंडर
5) आबासाहेब चिमणराव पाटील : अपक्ष : शिवणयंत्र
6) प्रा. प्रतापराव रामदास पवार : अपक्ष : ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी
7) राहूल रघुनाथ पाटील : अपक्ष : बॅट
8) शिरोळे गोविंद एकनाथ : अपक्ष : शिट्टी
17-चाळीसगांव विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा तपशिल
1) ओकार पिंताबर केदार : बहुजन समाज पार्टी : हत्ती
2) देशमुख राजीव अनिल : नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी : घड्याळ
3) मंगेश रमेश चव्हाण : भारतीय जनता पार्टी : कमळ
4) राकेश लालचंद जाधव : महाराष्ट्र नवनिर्माण सेना : रेल्वे इंजिन
5) मोरसिंग गोपा राठोड : वंचित बहुजन आघाडी : गॅस सिलेंडर
6) उमेश प्रकाश करपे : अपक्ष : टेबल
7) विनोद माधव सोनवणे : अपक्ष : एअर कंडिशनर
8) डॉ.विनोद मुरलीधर कोतकर : अपक्ष : फुगा
18-पाचोरा विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा तपशिल
1) किशोर धनसिंग पाटील : शिवसेना : धनुष्यबाण
2) वाघ दिलीप ओंकार : नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी : घड्याळ
3) संतोष फकिरा मोरे : बहुजन समाज पार्टी : हत्ती
4) नरेश पंडीत पाटील : वंचित बहूजन आघाडी : गॅस सिलेंडर
5) मांगो पुंडलिक पगारे : बहूजन महा पार्टी : शिट्टी
6) अमोल पंडीतराव शिंदे : अपक्ष : कप आणि बशी
7) चौधरी राजेंद्र सुरेश (राणा) : अपक्ष : हेलीकॉप्टर
19-जामनेर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा तपशिल
1) गिरीश दत्तात्रय महाजन भारतीय जनता पार्टी : कमळ
2) डॉ.विजयानंद अरुण कुळकर्णी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना : रेल्वे इंजिन
3) शक्तीवर्धन शांताराम सुरवाडे : बहुजन समाज पार्टी : हत्ती
4) संजय भास्करराव गरुड : राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी : घड्याळ
5) भिमराव नामदेव चव्हाण : वंचित बहुजन आघाडी : गॅस सिलेंडर
6) विजय जगन तंवर : राष्ट्रीय जनक्रांती पार्टी : फुलकोबी
7) गजानन रामकृष्ण माळी : अपक्ष : शिट्टी
8) पवन पांडुरंग बंडे : अपक्ष : कप आणि बशी
9) वसंत रामु इंगळे : अपक्ष : बॅट
20-मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचा तपशिल
1) खडसे रोहिणी एकनाथराव : भारतीय जनता पार्टी : कमळ
2) भगवान दामु इंगळे : बहुजन समाज पार्टी : हत्ती
3) राहुल अशोक पाटील : वंचित बहुजन आघाडी : गॅस सिलेंडर
4) संजु कडु इंगळे : बहुजन मुक्ती पार्टी : खाट
5) चंद्रकांत निंबा पाटील : अपक्ष : ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी
6) ज्योती महेंद्र पाटील : अपक्ष : स्पॅनर
7) संजय प्रल्हाद कांडेलकर : अपक्ष : कप आणि बशी
10-चोपडा विधानसभा मतदार संघातून माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशिल
1) भिल धोंडीराम सिताराम प्रबुद्ध रिपब्लीकन पार्टी
2) अरुणा संजीव बाविस्कर अपक्ष
3) जितेंद्र अरुण ठाकुर अपक्ष
4) नरेश बळीराम सोनवणे अपक्ष
5) बाविस्कर मगन मुरलीधर अपक्ष
6) मनिषा रविंद्र चव्हाण अपक्ष
7) तडवी मासूम रहिमान अपक्ष
8) साहेबराव कौतीक सैंदाणे (उर्फ बाळासाहेब सैंदाणे) अपक्ष
9) श्यामकांत बळीराम सोनवणे अपक्ष
10) ज्ञानेश्वर पितांबर साळुंके अपक्ष
11-रावेर विधानसभा मतदार संघातून माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशिल
1) ललिता अनिल चौधरी अपक्ष
2) हर्षा अनिल चौधरी अपक्ष
3) सुरेयाबानो दगडूशाह अपक्ष
4) नूरमहम्मद इब्राहीम तडवी अपक्ष
12-भुसावळ विधानसभा मतदार संघातून माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशिल
1) रविंद्र बळीराम सपकाळे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन
2) जानकीराम प्रल्हाद सपकाळे अपक्ष
3) पुष्पा जगन सोनवणे अपक्ष
4) प्रतिभा अशोक शिरसाठ अपक्ष
5) राजेन्द्र केशव सपकाळे अपक्ष
6) राजेश रमेश इंगळे अपक्ष
7) खोले विष्णु नेमिचंद अपक्ष
8) सुरेश धाकुजी भोसले अपक्ष
9) संजय पंडीत ब्राम्हणे अपक्ष
13-जळगांव शहर विधानसभा मतदार संघातून माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशिल
1) शैलेंद्र शिवाजीराव पाटील अपक्ष
2) सिमा सुरेश भोळे अपक्ष
3) बेंडाळे चंद्रकांत जगन्नाथ अपक्ष
4) बोरोले अरूण मधुकर अपक्ष
5) शांताराम तोताराम सोनवणे अपक्ष
6) डॉ. चौधरी राधेश्याम धर्मराज अपक्ष
7) नारायण विश्वंभर अग्रवाल अपक्ष
8) ॲङ गोविंद जानकीराम तिवारी अखिल भारत हिंदू महासभा
14-जळगांव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशिल
1) उत्तमराव पंडीत सपकाळे वंचित बहुजन आघाडी
2) अत्तरदे माधुरी चंद्रशेखर अपक्ष
3) तुळशीराम दगडू पाटील अपक्ष
4) विशाल गुलाबराव देवकर अपक्ष
15-अमळनेर विधानसभा मतदार संघातून माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशिल
1) अनिल (आबा) भाईदास पाटील अपक्ष
2) जयश्री अनिल पाटील अपक्ष
3) अनिता शिरीष चौधरी अपक्ष
4) कांबळे नरेश दामोदर अपक्ष
17-चाळीसगांव विधानसभा मतदार संघातून माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशिल
1) ईश्वर दयाराम मोरे अपक्ष
2) तुषार अप्पासाहेब राठोड अपक्ष
3) प्रतिभा मंगेश चव्हाण/पाटील अपक्ष
4) सुभाष हिरालाल चव्हाण अपक्ष
5) संजय भास्करराव पाटील अपक्ष
19-जामनेर विधानसभा मतदार संघातून माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशिल
1) नामदेव चतरसिंग चव्हाण अपक्ष
2) प्रभाकर पंढरी साळवे अपक्ष
3) मुलचंद धनसिंग नाईक अपक्ष
4) शरद त्र्यंबक पाटील अपक्ष
5) सुरवाडे पंढरीनाथ ज्योतीराम अपक्ष
20-मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशिल
1) रविंद्र प्रल्हादराव पाटील नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी
2) अनिल बाबुराव गंगतीरे अपक्ष
3) नितिन प्रल्हाद कांडेलकर अपक्ष
4) राजेंद्र दगडू सांगळकर अपक्ष
5) विनोद रामदास तराळ अपक्ष