जळगाव प्रतिनिधी । बांभोरी येथे असणार्या जैन इरिगेशन कंपनीसमोर आज दुपारी हरभर्याने भरलेली ट्रक उलटल्याने या महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

आज दि. २३ रोजी जैन इरिगेशन कंपनी, बांभोरी येथे कंपनी समोरच दुपारी तीन वाजेच्या सुमारास डॉलर हरभरा ने भरलेला ट्रक पलटी झाला. गाडीतील ड्राइव्हर व क्लीनर याना उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आलेले आहे. तर ट्रक पलटी झाल्यानंतर अनेकांनी यातील हरभर्यावर डल्ला मारल्याचे दिसून आले.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००