कोरोनामुळे रावेर,रसलपुर,आहिरवाडीच्या बारागाड्याना लागणार ब्रेक

रावेर प्रतिनिधी । रावेरसह तालुक्यातील अहिरवाडी व रसलपूर येथे बारागाड्या ओढण्याच्या परंपरेला इतिहासात प्रथमच कोरोनामुळे ब्रेक लागणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, अक्षय तृतीया निमित्त तालुक्यातील रावेर शहरातील शिवाजी चौक,रसलपुर, व आहिरवाडी येथे बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. परंतु यंदा कोरोना वायरसचा पादुर्भाव लक्षात घेता बारा गाड्या ओढ़ण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content