धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची तालुका कार्यकारिणी सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी जाहिर करण्यात आली असून अध्यक्षपदी जी. डी.पाटील यांची तर उपाध्यपदी प्रभाकर पाटील यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्यांची निवडीच्या कार्यक्रमासाठी आर. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. धरणगाव तालुकाध्यक्षपदी जी. डी.पाटील, उपाध्यक्षपदी प्रभाकर पाटील, सचिवपदी निलेश ओस्तवाल यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीच्या कार्यक्रमाप्रसंगी सोपान पाटील पाळधी, दिपक भदाणे-बिलखेडे, श्रीकांत झवर-पाळधी, सुधाकर पाटील-साकरे, अमृत पाटील-बांभोरी, बाबुलाल पाटील, बंटी पाटील, दिलीप शिंदे, रविंद्र पाटील, पी.टी. देवरे, प्रकाश फुलझाडे, महेंद्र चौधरी, संजय गुप्ता, राजा परदेशी, बबलु पाटील, निलेश बाजपैई, कैलास वाघळुद, हेमंत शामखेडा, कमलाकर पाटील, धनगर गंगापुरी, अंकुश सोनवणे, लखीचंद पा.गारखेडा, ज्ञानेश्वर पाटील, गणेश महाजन, चेतन भामर्डी, दिलीप नन्नवरे, संजय भालेराव, प्रकाश दोंनगांव, गुलाब पाटील, श्रीनाथ साळुंखे, राजू पाटील, दिनेश पाटील, भिकचंद बियाणी, गणेश वाणी, गोपाल नारणे, ज्ञानेश्वर सोनवणे, अजय महाजन, सुभाष अण्णा, धीरज पाटील, सुदर्शन पाटील, विनोद गुप्ता, सुवालाल मोरे, राजेंद्र कोळी, उदय सोनवणे, प्रसन्न पाटील, भगीरथ पाटील, वना कोळी, राजू वंजारी, संजय एकलग्न, गणेश पाटील, नवल कोळी, मयूर पाटील, बाळू दिनकर कोळी, भगवान पाटील, बळीराम पाटील, नथा पाटील, जलाम वंजारी, आर.डी.पाटील यांच्या दुकानदार उपस्थित होते. प्रास्ताविक राजू ओस्तवाल यांनी तर सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले.