Home धर्म-समाज सौ. आशा काळे यांचे निधन

सौ. आशा काळे यांचे निधन

0
62

भुसावळ, प्रतिनिधी ।   कुर्‍हे येथील सौ.आशा उत्तम काळे (वय ४३ ) यांचे अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान निधन झाले. शुक्रवार दि. ९  जुलै रोजी  सौ. आशा काळे  मोटर सायकलवरून पडल्या होत्या. त्यांचावर दि. २० रोज़ी मणक्याची  शस्त्रक्रिया झाली होती. उपचार सुरू असताना त्यांचे बुधवार  दि. २८ जुलै  रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पति व दोन मुले , जेठ जेठानी , पुतणे  असा परिवार आहे. त्या पत्रकार उत्तम काळे यांच्या पत्नी तर हिमांशु व तेजांशु यांच्या आई होत. तर माज़ी उप सरपंच  सुभाष काले यांच्या सुन होत्या.

 


Protected Content

Play sound