सौ. सुषमा वाणी यांचे निधन

यावल,  प्रतिनिधी ।  यावल येथील मेन रोडवरील रहिवाशी सौ. सुषमा दशरथ वाणी (वय ५६ वर्ष) यांचे मंगळवारी दिनांक १३ जुलै रोजी रात्री ११.४५ वाजता ह्लदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती , दोन मुल , सुना नांतवंडे असा परिवार आहे . त्या शहरातील प्रशांत हार्डवेअरचे मालक दशरत राजाराम वाणी यांच्या पत्नी होत. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी २ वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघेल.

 

Protected Content