समता शिक्षक संघ पुरस्कार ; पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजींसह राहुल मराठे यांना जाहीर

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी । पत्रकारिता, संघटनात्मक उपक्रमशील शिक्षक, साहित्य, समाजसेवा, कला आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असलेल्या व्यक्तींना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाकडून राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी केली.

निवड झालेले पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे : प्रमोद पाटील चिलाणेकर आडगाव ता.एरंडोल, राहुल मराठे , इंद्रजीत निकुंभ कासोदा ता.एरंडोल, डॉ. पी.जी.पिंगळे कासोदा ता.एरंडोल, नुरुददीन मुल्लाजी कासोदा ता.एरंडोल, संदानंद भावसार (आदर्श शिक्षक) पारोळा, शालीग्राम भिरुड (शिक्षक नेते) जळगाव, अशोक पाटील (माजी अध्यक्ष ग. स. सोसायटी) धरणगाव, डॉ. मिलिंद बागुल (प्रसिध्द साहित्यिक) आसोदा, सत्यजित साळवे (साहित्यसेवा )जळगाव, डॉ. अनिल पाटील (संघटनात्मक कार्य ) वरणगाव ता.भुसावळ, शैलेश राणे रावेर, शुभांगी पाटील धुळे, रावसाहेब पाटील (संघटनात्मक कार्य) मंगरुळ ता.अमळनेर, विलास नेरकर (संघटनात्मक कार्य) भडगाव , अजबसिंग पाटील कढोली ता.एरंडोल.  योगेश सनेर मजरे हिंगोणे ता.चोपडा , पत्रकार जिजाबराव वाघ चाळीसगाव , विजय पवार शिक्षणविस्तार अधिकारी जळगाव, प्रविण सपकाळे (अध्यक्ष, राज्य मराठी पत्रकार संघ जळगाव), अरविंद देशमुख (आरोग्यदुत पहुर ता.जामनेर), शाहीर शिवाजीराव पाटील (समाजशिक्षक) नगरदेवळा ता.पाचोरा , पत्रकार योगेश वाणी जळगाव, विकास पाटील गटशिक्षणाधिकारी पाचोरा, विश्वास पाटील शिक्षणविस्तार अधिकारी कासोदा ता.एरंडोल , नरेंद्र चौधरी शिक्षणविस्तार अधिकारी जामनेर, गोविंदा लोखंडे (संघटनात्मक कार्य ) जळगाव, डॉ.अनुपमा जाधव डहाणू जि.पालघर, अजित चौधरी जळगाव, सौ.वर्षा ठाकरे रायपुर ता.जळगाव, अशोक सोनवणे (साहित्यिक) जळगाव, किशोर पाटील ढोमणेकर चाळीसगाव, लता सुर्यवंशी कंढाणे ता.मालेगांव, सुनिल दाभाडे जळगाव, अविनाश जावळे जळगाव, दानियल शेख जळगाव, राजेंद्र मुळीक जळगाव, बालाजी जाधव म्हसवड जि.सातारा, भरत पाटील माळेगांव जि.नाशिक, ईश्वर महाजन देवगांव ता.अमळनेर, पुष्पलता पाटील कृष्णराव नगर ता.पाचोरा, चंद्रकांत नेरकर मोरदड ता.धुळे, निलेश पाटील जानेफळ ता.एरंडोल, संभाजी हावडे पाळधी ता.जामनेर, वर्षाली सोनार वडगांवआंबे ता.पाचोरा, वैशाली भामरे हाताणे ता.मालेगांव, आशा पालवे केकतनिभोरा ता.जामनेर, फिरोजजी शेख जळगाव, सुनिल बडबुजर बोदवड जि.जळगांव, चेतन निंबोळकर पत्रकार जळगाव, मनिषा चौधरी शिरसाळे ता.अमळनेर, जितेंद्र गवळी पुनखेडे ता.रावेर, डॉ.राहुल इंगळे अमळनेर, राहुल कोळी नाशिक, सुनिल मोरे चुडाणे ता.शिंदखेडा, प्रमोद पिंगळे रांजणगाव ता.चाळीसगांव, मठपती वैजनाथ नगरखेडा जि.लातूर, कविता पाटील कंजरवेर ता.नवापुर, वर्षा शिंदे चाळीसगाव, शेख जावेद यावल जि.जळगाव, प्रा.आर.एस.पाटील जळगाव, शैलेश पाटील (पत्रकार )जळगाव, विशाल पाटील कुंझर ता.चाळीसगाव , दिपक पाटील शिवाजी नगर ता.मालेगांव, कल्पना पाटील निंबोल ता.रावेर, उमेध धावारे पुणे, राजेंद्र शिंदे विखरण ता.एरंडोल, वसुंधरा लांडगे अमळनेर, मेनकाबाई चौधरी खिरोदा ता.रावेर, किरण जवरानी जळगाव , अशोक सोनवणे अमळनेर, दिलीप पाटील मुक्ताईनगर, अँड.मोहन शुक्ला , भगवान सोनार (पत्रकारिता, साप्ताहिक केसरीराज) जळगाव, सुर्वणा राजपुत पांतोडा ता.चाळीसगांव, प्रशांत तायडे कर्की ता.मुक्ताईनगर, बबिता पटेल राजवड ता.पारोळा, विजया पाटील बाळद बु ता.पाचोरा, रविंद्र ठाकरे पिपंळपाडा ता.दिंडोरी आदींचा समावेश आहे.

Protected Content