Home Cities जळगाव संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसिलदार (सामान्य) सुरेश थोरात, नायब तहसिलदार (महसुल) अमित भोईटे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.


Protected Content

Play sound