संजय महाजन यांचे निधन

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील सातोद येथील रहीवासी व आपल्या नोकरीनिमित्ता उमरगाव जिल्हा बलसाड (गुजरात ) येथे कुटुंबासह वास्तव्यास असलेले संजय दिनकर महाजन (वय ५४वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते सातोद येथील प्रगतीशील शेतकरी बालु महाजन यांचे मोठे बंधु होत. त्यांच्या पश्चात कुटुंबात पत्नी, मुलगा आहे . संजय महाजन यांच्यावर सातोद तालुका यावल येथे त्यांच्या गावी अत्यंसंस्कार करण्यात आलेत.

Protected Content