Home Cities जामनेर श्री. गो. से. हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात 

श्री. गो. से. हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात 

0
93

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे आज दि. २३ रोजी सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करून देणारे स्वातंत्र्य सेनानी, पत्रकार, थोर समाजसेवक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. पाटील, अजय अहिरे. सांस्कृतिक प्रमुख आर. बी. तडवी, तांत्रिक विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, शितल महाजन, कार्यालय प्रमुख अजय सिनकर, पांडुरंग माळी उपस्थित होते.


Protected Content

Play sound