शेतकरी विधेयकाविरोधात रावेरात काँग्रेसतर्फे स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ (व्हिडीओ)

रावेर प्रतिनिधी । शेतकरी विधेयकाविरोधात कॉग्रेस पक्षातर्फे व्हर्च्यूअल रॅली नुकतेच काढण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज रावेरात आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वात शेतकरी व कामागाराच्या हितासाठी जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीमेच्या मोहिम राबविण्यात येत आहे. नारिकांनी ‘स्वाक्षरी मोहीमेला’ प्रतिसाद व सहभाग द्यावा असे आवाहन आ. चौधरी केले.

रावेर तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने आज प्रत्यक्ष स्वाक्षरी मोहिमेस सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी विधेयकाविरोधात निषेध व्यक्त केला आहे. त्या विरोधात स्वाक्षरी मोहिमेचे आज सुरवात झाली. यावेळी किसान सेल तालुकाध्यक्ष जिजाबाराव पाटील, विनायक महाजन, राजु सवर्णा, भरत कुंवर, अय्युब मेंबर शेख, ग्यास संतोष पाटील, महेश लोखंडे, रमेश कदम, संजय जमादार, मिलींद पाटील, रामदास लेहासे, प्रकाश सुरदास-राणे, महेंद्र पाटील, कांता बोरा, भुपेश जाधव, मनिषा पांचपांडे, मानसीताई पवार, प्रतीक खराले, विनोद चौधरी, रुपाली परदेशी, गुणवंत सातव, युवराज मेंबर, सुभाष वानखेडे, दिलरूबा तडवी, नामदेव महाजन, पंकज डोळे, पंकज बिजलाल वाघ, रुपेश अटकोळ, विजय सोनवणे, दत्तू सोनार यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/watch/?v=774394149792871

Protected Content