शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळाल्याने ठाकरे गटाचा जल्लोष

पातोंडा ता.अमळनेर | येथून जवळ असलेल्या नांद्री येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याकडून शिवतीर्थ मैदानावर दसरा मेळावा घेण्याची उच्च न्यायालयाकडून  परवानगी  मिळाल्याने ठाकरे गटाने फटाक्यांची आतषबाजी करून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला.

पातोंडा अमळगाव जि. प.शिवसेना गटप्रमुख राजेंद्र मराठे,नंदलाल बोरसे,दिपक सोनवणे,कृष्णा कुमावत, संदीप वाघ, सुखदेव बिरारी, बंटी पारधी,आबा धोबी,मधुकर भिल,रमेश पारधी, गणेश चौधरी, देवेंद्र चौधरी, गणेश माळी, श्रावण कोळी,आधार भिल,प्रदिप मालचे, सुनिल पाटील,कैलास सोनवणे,राहुल दाभाळे,भूषण पाटील सह शिवसैनिक उपस्थित होते.

Protected Content