Home Cities जळगाव शिक्षणशास्त्र, शारीरिकशास्त्र महाविद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी

शिक्षणशास्त्र, शारीरिकशास्त्र महाविद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी

0
43


 

जळगाव, प्रतिनिधी । येथील केसीई सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र आणि शारीरिकशास्त्र महाविद्यालयात आज दि.३० जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

शिक्षणशास्त्र, शारीरिकशास्त्र महाविद्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अशोक राणे यांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी उपप्राचार्य  डॉ.केतन चौधरी , प्रा. शैलेजा भंगाळे, रासेयो  प्रमुख प्रा. प्रवीण कोल्हे, महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी प्रा. संदीप केदार,ज्ञानजगतचे समन्वयक उमेश दंडगव्हाळ, तांत्रिक समन्वयक तुषार भामरे,निलेश नाईक, निलेश जोशी, विजय चौधरी, केतन पाटील. विनोद पाटील, मेहमूद तडवी, यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते.


Protected Content

Play sound