Home Cities जळगाव शनीपेठ येथील संजय भांबरे याचे अल्पशा आजाराने निधन

शनीपेठ येथील संजय भांबरे याचे अल्पशा आजाराने निधन


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शनीपेठ येथे राहणारे संजय बळीराम भांबरे (वय-६८) यांचे सोमवारी २२ एप्रिल रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते जळगाव लाईव्हचे संपादक तुषार भांबरे यांचे काका होत.


Protected Content

Play sound