Home Cities जळगाव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगावात दाखल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगावात दाखल

0
41

जळगाव प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री तथा राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज सायंकाळी उशीरा जिल्ह्यात आगमन झाले असून ते उद्या कोविड रूग्णालयास भेट देऊन जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक घेणार आहेत.

माजी मुख्यमंत्री तथा राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज सायंकाळी जळगाव येथे आगमन झाले आहे. आज त्यांचा जळगाव येथे मुक्काम आहे. उद्या सकाळी ते जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील कोविड हॉस्पीटलला भेट देणार आहेत. यानंतर ते जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांच्या शासकीय दौर्‍यात नमूद करण्यात आले आहे. यानंतर ते औरंगाबाद येथे प्रयाण करणार आहेत.


Protected Content

Play sound