विरावली येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम

222

यावल, प्रतिनिधी । येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्त विरावली येथे छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष अॅड. देवकांत पाटील यांनी विविध स्पर्धाचे अयोजन केले होते. त्यात वक्तृत्व स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धेचा समावेश होता.

प्रथमच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावातील मान्यवरांना देण्यात आले. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतीमेचे पुजन ही त्याच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डिगंबर पाटील, गोकुळ महाराज, बाजीराव पाटील, काशिनाथ पाटील, प्रहाद पाटील, रणधीर पाटील, गोकुळ पाटील ,शिवाजी पाटील , राजू पाटील , दिनेश फुलपगारे, माधव पाटील, रविंद्र पाटील, सुभाष पाटील, दगडू पाटील, कैलास पाटील, राकेश अडकमोल, अजय अडकमोल आणि गावातील नागरिक आणि महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी अॅड. देवकांत पाटील, सुमेरसिंग पाटील, सचिन पाटील, मोहित पाटील ,विशाल पाटील, केदार पाटील आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दिपाली शिवाजी पाटील हिने केले तर कार्यक्रमात वक्रूत्व स्पर्धेत दिपाली शिवाजी पाटील, कृष्णा पाटील देवयानी रवीद्र पाटील, उत्कर्शा दिनकर फुलपगारे, दिव्या शिवाजी पाटील, सुजाता सुभाष पाटील , प्राजत्का नितीन पाटील, दिव्या अनील पाटील, जान्हवी अंबादास धनगर,.रिता सतीष फुलपगारे, हेमांगी ज्ञानेश्वर पाटील आणि नितीन संजय पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सामान्य ज्ञान स्पर्धेत दिव्या पाटील, तन्वी पाटील, केदार पाटील, साकेत अडकमोल, हर्षल पाटील आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व विजयी झाले. याप्रसंगी त्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन कौतुक करन्यात आले. दिपाली शिवाजी पाटील हिने सर्व युवा पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून अॅड. देवकांत पाटील हे वकील झाल्याबद्दल सत्कार केले.

Protected Content