जळगाव प्रतिनिधी । एमकोचे माजी इंजिनिअर विजयसिंग दौलतसिंग पाटील वय 50 यांचे दिनांक 8 रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने नाशिक येथे निधन झाले. विजयसिंग पाटील यांच्या मागे भाऊ ,पत्नी व मुलगी असा परिवार आहे.विजयसिंग पाटील हे विद्यानिकेतनचे माध्यमिक शिक्षक सुभाष पाटील यांचे लहान बंधू होत.
विजयसिंग पाटील यांची अंत्ययात्रा दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता श्रीकृष्ण कॉलनी गणेश कॉलनी जवळून निघणार आहे.
(संपर्क प्रमोद माळी 9422600443)
विजयसिंग पाटील यांचे निधन : आज अंत्ययात्रा
6 years ago
No Comments