Home Cities जळगाव राष्ट्रवादी पक्षातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

राष्ट्रवादी पक्षातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

0
40


 

जळगाव, प्रतिनिधी ।जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने राष्ट्रवादी भवनात अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अभिवादन करतांना जिल्हा समनव्यक विकास पवार, महिला अध्यक्षा कल्पना पाटील, , सेवा दलाचे वाय. एस. महाजन सर, संदीप पाटील, सलीम इनामदार, अशोक पाटील, अशोक लाडवनजारी, सुनील माळी, दिलीप माहेश्वरी,, संजय चौहान, फिरोज शेख, मीनाक्षी चव्हाण, सुदाम पाटील, महाडिक मामा, संजय पाटील, पराग पाटील, किरण राजपूत, सोनू चौधरी, अमोल कोले, गोटू चौधरी, राजू मोरे, जुबेदा तडवी, राजेंद्र भंगाळे उपस्थित होते. याप्रसंगी वाय, एस. महाजन ,मीनाक्षी संजय पाटील, महाडिक दादा, कल्पना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.


Protected Content

Play sound