राष्ट्रवादी जळगाव महानगर कार्यकारिणी जाहीर

जळगाव, प्रतिनिधी | राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगर ची कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर व जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांच्या मान्यतेने जिल्हा महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी आज जाहीर केली आहे.

 

राष्ट्रवादी जळगाव महानगर (जिल्हा) कार्यकारिणी पुढील प्रमाणे :- उपाध्यक्ष किरण राजपूत, अनिल पवार, आवा चौधरी, अकिल पटेल, भगवान सोनवणे, अँड. रेखा कोचरे, अमोल कोल्हे, दुर्गेश पाटील. सरचिटणीस सुनिल माळी, रहिम तडवी, दिलीप माहेश्वरी, विशाल देशमुख.

संघटन प्रमुख– राजु मारे. चिटणीस किशोर सुर्यवंशी,अमोल सोनार, यशवंत पाटील, महेश भोळे, आकाश विश्वे, अक्षय सोनवणे, सुष्मिता भालेराव,अनिरुध्द जाधव, रोहिदास पाटील, अजय सोनवणे, सुनिल पाटील, आर.डी.पाटील यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

सदस्य म्हणून सुहास चौधरी,खुशाल चव्हाण,सुजीत शिंदे,दिनेश पुगे, संजय येवले, डी. डी.पाटील, राजेंद्र तायडे,अशोक सोनवणे, पुरुषोत्तम झोपे, मनोहर पाटील, प्रसाद वानखंडे,डॉ.संग्रामसिंग सूर्यवंशी, अजिंक्य पाटील, तन्मय चौधरी,आदेश देशमुख, राकेश पाटील, मुकीमखान भिम्ती, आशीकखान इमामखान, मिनाक्षी घनश्याम पाटील, सुवर्णा जगदिश सोनवणे, रइंमा बी.जब्बार पटेल, छाया संतोष केळकर, पिंटु सोनार, गजानन देशमुख, अरुण गोसावी, जितेन्द्र वागरे, युवराज पाटील, संजय हरणे हे असणार आहेत.

 

तसेच विधानसभा क्षेत्र प्रमुख लिलाधर तायडे, कार्यालय मंत्री राहुल टोके,  सह कार्यालय मंत्री राजू बाविस्कर.  तर कायम आमंत्रित  सदस्य म्हणून माजी मंत्री एकनाथराव खडसे,  अॅॅड. रवींद्र पाटील, गुलाबराव देवकर, माजी आमदार सतीश पाटील,  अरुण गुजराथी,  आमदार अनिल भाईदास पाटील ,माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी खासदार वसंतराव मोरे,  रोहिणीताई खडसे खेवलकर, एजाज  मलिक, नामदेवराव चौधरी, माजी आमदार राजूदादा देशमुख,  माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, परेश कोल्हे, विनोद देशमुख, अभिषेक पाटील, वाय. एस. महाजन सर, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, माजी आमदार मनीष जैन आदींचा समावेश आहे.

 

Protected Content