राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

जळगाव, प्रतिनिधी | स्व. सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

 

राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयांमध्ये स्व. सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी , महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील अमोल कोल्हे ,संजय जाधव, जितेंद्र बागरे, संजय हरणे, राहुल टोके, किरण चव्हाण, सुशील शिंदे आदी उपस्थित होते.

Protected Content