Home Cities जळगाव राष्ट्रवादीतर्फे आर. आर. पाटील व ट्रक अपघातातील मृतांना श्रद्धांजली (व्हिडिओ)

राष्ट्रवादीतर्फे आर. आर. पाटील व ट्रक अपघातातील मृतांना श्रद्धांजली (व्हिडिओ)

0
35


 

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगावतर्फे आज स्व. आर. आर. आबा पाटील यांच्या पुण्यतिथी व  किनगावजवळ झालेल्या ट्रक अपघातात  मृत पावलेल्याना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. 

स्व. आर. आर. आबा पाटील यांची ६ वी पुण्यतिथी व किंगाव येथील ट्रक अपघातात मृत पावलेल्याना जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालयात युवक प्रदेश सरचिटणीस संदीप रवींद्र भैय्या साहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील,  यांच्या  हस्ते पुष्यमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी दिलीप माहेश्वरी, सलीम इनामदार, ममता तडवी, कमल पाटील, जयश्री पाटील,  उज्वला शिंदे  राजू तडवी, सतीश चौहान आदी उपस्थित होते. 

 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/413663989922361

 


Protected Content

Play sound