Home राजकीय रावेरात महाविकास आघाडीतर्फे निषेध आंदोलन (व्हिडीओ)

रावेरात महाविकास आघाडीतर्फे निषेध आंदोलन (व्हिडीओ)

0
36


रावेर प्रतिनिधी । दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला रावेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, किसान मोर्चा व विविध संघटनेतर्फे पाठिंबा दर्शविला असून शहर बंद ठेवण्यात आले आहे. आज सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उतरले असूल जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी किसानसभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, बाजार समिती माजी डॉ राजेंद्र पाटील, कॉग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, दिलीप कांबळे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहरध्यक्ष महेमुद शेख आदी मोठ्या संखने उपस्थित होते.

https://www.facebook.com/508992935887325/videos/226117275572612

 


Protected Content

Play sound