Home Cities जळगाव राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

0
38


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगर पालिकेच्या वतीने पुतळ्यास महापौर जयश्री सुनील महाजन यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

 

राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापलिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयातील पुतळ्यास महापौर जयश्री सुनील महाजन यांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप,  कार्यालय अधीक्षक महेंद्र पाटील, महापौर यांचे स्वीय सहा. नितीन पटवे व संजय लोंढे हे उपस्थित होते.


Protected Content

Play sound