योगेश महाजन यांची नाशिक जिल्हा सह प्रभारीपदी नियुक्ती

धरणगाव, प्रतिनिधी । एरंडोल येथील नगरसेवक योगेश महाजन यांची युवक काँग्रेस नाशिक जिल्हा सह प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

योगेश महाजन यांचे मजबुत पक्षसंघटनाचे कौशल्य व युवकांचे संघटन पाहता महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने नाशिक शहर जिल्हा सह प्रभारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती प्रदेश अध्यक्ष सत्यजित ताबे व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यानी केली आहे.

Protected Content