यावल येथे शुक्रवारी भाजपचा तालुका बूथ प्रमुख मेळावा

यावल, प्रतिनिधी  ।  भारतीय जनता पार्टीतर्फे डॉ.  श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान अंतर्गत तालुका बुथ प्रमुख मेळावा शुक्रवार दि. १७  रोजी आयोजित करण्यात आला आहे.

 

यावल तालुका बूथ प्रमुख मेळावा येथील धनश्री चित्र मंदिर येथे शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी दु. १  वाजता  माजी मंत्री गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्षा आ.राजुमामा भोळे, खा. रक्षाताई खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील , संघटन मंत्री रवि अनासपुरे , युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या उपस्थितीत धनश्री चित्र मंदिर येथे  होणार आहे. या  मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, शारद महाजन,  कांचन फालक, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, सचिन पानपाटील,  जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील,  सविता भालेराव,  पं.स. सभापती पल्लवी चौधरी , पं.स. उपसभापती  योगेश भंगाळे , जि.प. सदस्या नंदा सपकाळे,  पं.स. गटनेता दिपक अण्णा पाटील ,  पं.स. सदस्या लक्ष्मी मोरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायणबापू चौधरी  , कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय मोरे. तसेच  कृ.उ.बा.स उपसभापती  उमेश प्रभाकर पाटील , ख.वि. संघ उपसभापती सुनिल नेवे  , जिल्हा बैंक संचालक गणेश गिरधर नेहेते ,  फैजपूर नगराध्यक्ष महानंदा होले. आणि  प्रदेश कार्यकारणी सदस्य अ. जमाती मिना तडवी, जिल्हा सरचिटणीस अनुसुचित जाती नागेश्वर साळवे , जेष्ठ मार्गदर्शक सुरेश आबा पाटील,  मा. सभापती पांडूरंग सराफ, मा.सभापती खरेदी विक्री संघ नरेंद्र नारखेडे, बी. के. चौधरी, मा.तालुका  अध्यक्ष नितीन राणे.  डॉ. नरेंद्र कोल्हे, शोभा पाटील, भरतभाऊ महाजन , मा. नगराध्यक्ष माधुरी फेगडे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे फैजपूर, अमोल जावळे, देविदास नाना पाटील. किशोर पाटील, नितीन नेमाडे, पी.डी. चौधरी, पुरूजीत चौधरी, डांभुर्णी, डॉ.कुंदन फेगडे. खेमराज कोळी, राकेश फेगडे, तसेच सर्व बुधप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख, गट प्रमुख, नगरसेवक, भा.ज. पार्टीचे सर्व सरपंच, सर्व चेअरमन, वि.का.वि. सोसा. बाजार समिती संचालक, खरेदी विक्री संघ संचालक, साखर कारखाना संचालक, भारतीय जनता पार्टी सर्व आघाडी प्रमुख व सदस्य, सक्रीय सदस्य, यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, तालुका युवामोर्चा अध्यक्ष सागर कोळी, सरचिटणीस व्यंकटेश बारी, तालुका महिला आघाडी अध्यक्ष विद्या पाटील, भाजपा शहराध्यक्ष निलेश गडे, अनंत नेहेत यांनी केले आहे.

 

Protected Content